sambhaji nagar

Sambhaji Nagar Renaming Issue: बाळासाहेब ठाकरे तुमचा बाप! संभाजीनगरवरुन मनसे आक्रमक; ओवेसींचा उल्लेख करत सुनावलं

MNS Leader Slams MIM: ठाण्यामध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 17 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळेस पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

Mar 9, 2023, 09:50 PM IST

औरंगजेबशी आमचा संबंध नाही, कबर हलवायची तिथे हलवा, असं का म्हणाले खासदार जलील

Sambhaji Nagar: औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याच्या निषेधार्थ एएमआयएमने साखळी आंदोलन सुरु केले आहे. यावेळी आंदोलनलात औरंगजेबाचे फोटो झळकावण्यात आले होते. यावरुन मोठा वाद उफाळून आल्यानंतर जलील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 

Mar 6, 2023, 03:16 PM IST

धक्कादायक! संभाजीनगरमध्ये आंदोलनात झळकला औरंगजेबाचा फोटो

Sambhaji nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगाबादच्या नामांतराविरोधात एमआयएम आणि काही संघटनांचे उपोषण सुरु आहे. त्यातच आता या आंदोलनात औरंगजेबाचा फोटो झळकवण्यात आलाय.

Mar 4, 2023, 07:23 PM IST

Aurangabad Rename Issue: संभाजीनगरमध्ये MIMच्या आंदोलनात झळकले औरंगजेबाचे फोटो; इम्तियाज जलील म्हणतात...

संभाजीनगरमधल्या MIMच्या आंदोलनात नाचवले औरंगजेबाचे फोटो, नामांतरला विरोध करण्यासाठी MIMचं आंदोलन. औरंगजेबाच्या फोटोवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiaz Jalil) यांचा खुलासा. 

Mar 4, 2023, 04:10 PM IST

10 वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी आईने प्राण सोडले तिथेच मुलाला मृत्यूनं गाठलं; भीषण अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू

Sambhaji Nagar : हा अपघात इतका भीषण होता स्कायवॉकच्या पिलरमध्ये ही कार घुसली. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही कार बाहेर काढण्यात आली तेव्हा तिचा अक्षरक्षः चेंदामेंदा झाला होता.धक्कादायक बाब म्हणजे त्या ठिकाणी मुलाच्या आईचा दहा वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झाला होता

Mar 4, 2023, 11:52 AM IST

प्लास्टिकच्या कुंडीची किंमत 5 हजार; अपघातामुळे समोर आला संभाजीनगर पालिकेचा अजब कारभार

Sambhaji Nagar : भ्रष्टाचाराचा हा प्रकार पाहून तुम्हालाही धक्का बसेल. मात्र जर हा अपघात झाला नसता तर हे प्रकरण समोर आले असते की नाही याची शंका निर्माण झाली आहे. दुसरीकडे महापालिकेचे अधिकारी या प्रकरणी बोलायला तयार नाहीयेत

Mar 2, 2023, 06:09 PM IST

Aurangabad to Be Renamed: छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगाबाद याचा काय संबंध? MIM खासदार इम्तियाज जलील यांचा सवाल

Aurangabad to Be Renamed: औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नामांतर करणाऱ्याच्या विरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiaz Jalil)  लवकरच मोठं आंदोलन छेडणार आहेत. इतकंच नाही तर शिंदे-भाजप सरकारला इशारा देत खासदार जलील यांनी नव्या नावाचा देखील पर्याय सुचवला आहे.

Feb 28, 2023, 05:32 PM IST

...आणि मी औरंगाबादमध्येच मरणार; नामांतरावरुन इम्तियाज जलील यांचे धक्कादायक वक्तव्य

Sambhaji Nagar :  केंद्र सरकारने शुक्रवारी औरंगाबाद (Aurangabad) शहराचे नाव संभाजी नगर (sambhaji nagar) करण्याच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी दिली आहे. या निर्यणावरुन एमआयएमचे (aimim) खासदार इम्तियाज जलील यांनी स्फोटक विधान केले आहे.

Feb 26, 2023, 01:35 PM IST

आताची मोठी बातमी! औरंगाबादचं नाव संभाजीनगर, उस्मानाबाद आता धाराशीव... केंद्र सरकारची मंजूरी

औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धारशीव करण्यास केंद्र सरकारची मंजूरी

Feb 24, 2023, 07:35 PM IST

Sanjay Raut : "संजय राऊत हे खुळखुळा वाजवणारे बँडवाले"

Maharashtra Politics : संजय राऊत म्हणजे बँड पथकातील खुळखुळा वाजवणारे लहान मुलासारखे आहेत. त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही, अशा शब्दात विरोधकांवर तुटून पडणाऱ्या संजय राऊत यांच्यावर निशाणा साधण्यात आलाय

Feb 13, 2023, 03:02 PM IST