sameer bhujbal

Mumbai NCP Sharad Pawar meet Chhagan Bhujbal And Sameer Bhujbal In Closed Room PT5M48S

मुंबई | शरद पवारांकडून भुजबळांच्या मनधरणीचा प्रयत्न

मुंबई | शरद पवारांकडून भुजबळांच्या मनधरणीचा प्रयत्न

Sep 14, 2019, 05:05 PM IST

शरद पवार आणि छगन भुजबळांची बंद दाराआड बैठक

गेल्या अनेक दिवसांपासून भुजबळ शिवसेनेत परतणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Sep 14, 2019, 03:20 PM IST
NCP Leader Sameer Bhujbal Denied Chagan Bhujbal To Join Shiv Sena PT1M45S

भुजबळांच्या सेना प्रवेशाच्या बातम्यांबद्दल समीर भुजबळ म्हणतात...

भुजबळांच्या सेना प्रवेशाच्या बातम्यांबद्दल समीर भुजबळ म्हणतात... 

Aug 21, 2019, 02:20 PM IST

Election Result 2019 : नाशिकमधून हेमंत गोडसे आघाडीवर

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये थेट लढत होती. नाशिक लोकसभा मतदारसंघातून समीर भुजबळ आणि हेमंत गोडसे आमने-सामने होते. वंचित बहुजन विकास आघाडीने पवन पवार यांना उमेदवारी दिली होती. नाशिकमध्ये भाजपचे ३, शिवसेनेचे २ तर काँग्रेसचा एक आमदार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये युतीला फायदा होऊ शकतो. 

May 23, 2019, 08:01 AM IST
Nashik Collector On NCP Leader Sameer Bhujbal Appointed Private Security Gaurd Near Strong Room PT2M47S

नाशिक | समीर भुजबळांनी मतमोजणी केंद्रावर आपला बंदोबस्त वाढवला

नाशिक | समीर भुजबळांनी मतमोजणी केंद्रावर आपला बंदोबस्त वाढवला

May 10, 2019, 08:35 PM IST

समीर भुजबळांनी मतमोजणी केंद्रावर आपला बंदोबस्त वाढवला

ईव्हीएमवर खासगी सुरक्षा रक्षकांची नजर

May 10, 2019, 01:44 PM IST

समीर भुजबळांच्या आईचे नाव भायखळा मतदान यादीत

 हा मतदार यादीतील घोटाळा नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट झाले आहे.

May 9, 2019, 10:13 AM IST

नाशिक दौऱ्यातही पवारांची नेहमीचीच स्टाईल, उमेदवाराबाबत संभ्रम कायम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल दोन दिवस नाशिक जिल्ह्यात तळ ठोकला होता.

Mar 4, 2019, 10:53 PM IST
Loksabha Elections 2019 Nashik Sharad Pawar silent on announcement of candidate PT2M54S

नाशिक दौऱ्यातही पवारांची नेहमीचीच स्टाईल, संभ्रम कायम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्बल दोन दिवस नाशिक जिल्ह्यात तळ ठोकला होता. या दौऱ्यानंतर पवार पक्षाच्या उमेदवाराचं नाव जाहीर करतील किंवा किमान तसे संकेत तरी देतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. पण पवारांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये यावर मौन बाळगलं.

Mar 4, 2019, 10:50 PM IST

छगन भुजबळांच्या भाषणाआधी नेत्यांच्या पोटात गोळा?

छगन भुजबळांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष

Jun 10, 2018, 04:48 PM IST

समीर भुजबळांना जामीन मिळाला तरी...

 समीर भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. मात्र त्यांना एक अट घालण्यात आली आहे. 

Jun 6, 2018, 09:59 PM IST

समीर भुजबळांना २८ महिन्यानंतर जामीन मंजूर

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून जेलमध्ये असलेल्या समीर भूजबळ यांना आज अखेर जामीन मिळाला आहे.

Jun 6, 2018, 05:15 PM IST