samruddhi express way

"मी म्हणजेच सगळं असा समज करुन घेऊ नये"; समृद्धी महामार्गाच्या उद्धाटनानंतर उद्धव ठाकरेंचा टीका

Uddhav Thackeray : सरकार येत जात असते. आजपर्यंत महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री झालेत आणि होणार आहेत. पण याचा अर्थ असा नाही की मी होतो तेव्हाच काम झाले असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला

Dec 11, 2022, 02:55 PM IST

"डबल इंजिन सरकार वेगाने काम करतयं"; समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांकडून शिंदे - फडणवीसांचे कौतुक

Pm Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करताच लोकांनी त्यांनी टाळ्यांनी दाद दिली

Dec 11, 2022, 02:26 PM IST