samsung repair mode

सॅमसंगच्या स्मार्टफोनमधून डेटा लीक होण्याचं टेन्शन संपलं! नवं फीचर कसं काम करतं जाणून घ्या

तुम्ही तुमचा फोन एखाद्या दुकानात दुरुस्तीसाठी दिला तर फोनमध्ये सेव्ह केलेले वैयक्तिक फोटो, व्हिडीओ आणि डॉक्युमेंट्स यांचा गैरवापर होऊ शकतो. आपला पर्सनल डेटा लीक होऊ नये, यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे. 

Aug 1, 2022, 05:19 PM IST