महाराष्ट्रात वाळू झाली स्वस्त; तीन हजार रुपयांची आता मिळणार 'इतक्या' रुपयात कसं ते वाचा
New Sand Policy : राज्याचे वाळू आणि गौण खनिज बाबतचे धोरण जाहीर केल्यानंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सामान्य नागरिकांना मोठा दिलासा दिला होता. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी महाराष्ट्रातील पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचे श्रीरामपूर येथे उद्घाटन केले आहे.
May 1, 2023, 02:56 PM ISTवाळू माफियांना चाप लावण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय
New sand policy : वाळू चोरीच्या घटनांना आळा बसावा यासाठी नवीन वाळू धोरण आणणार आहोत, अशी माहिती महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
Dec 29, 2021, 12:10 PM IST