₹3101 कोटी संपत्ती, लग्नानंतर 14 वर्षांनी घटस्फोट, 'या' हिरोईनला करतोय डेट; Insta पोस्टचे घेतो 5 कोटी
Birthday Special Bollywood News: हा अभिनेता केवळ मनोरंजनसृष्टीमधून कमाई करतो असं नाही. त्याच्या कमाईचे स्रोत काय आहेत हे जाणून घेऊयात.
Jan 10, 2025, 11:31 AM ISTPune News | पुण्यात चंदनाच्या झाडाची चोरी; हत्याराचा धाक दाखवत...
Pune Resident In Fear For Robbery Of Chandan Tree
Aug 12, 2024, 01:35 PM ISTसिनेस्टाइल पाठलाग करत उधळला डाव, गाडीतील वस्तू पाहून पोलीसही थक्क, तब्बल 2 कोटींचे...
Sandalwood Smuggling: बीडच्या केज पोलीस ठाणे अंतर्गत दोन कोटी चंदनाचा साठा जप्त करण्यात आला आहे. यातील मास्टरमाइंडचा शोध केज पोलीस घेत आहेत
May 5, 2024, 12:36 PM IST
कधी पाहिलंय शंभर कोटींचं झाड? कोकणातल्या 'या' झाडाला 24 तास सुरक्षा
कोकणातल्या जंगलातील एका झाडाची किंमत तब्बल 100 कोटी रुपये इतकी आहे. या झाडाला वनविभाग, महसुल विभाग आणि स्थानिक नागरिकांकडून 24 तास संरक्षण दिलं जातं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या झाडाला मोठी मागणी आहे.
Jan 19, 2024, 09:39 PM ISTकधी पाहिलंय शंभर कोटींचं झाड? कोकणातल्या या झाडाला 24 तास सुरक्षा
कोकणातल्या जंगलातील एका झाडाची किंमत तब्बल 100 कोटी रुपये इतकी आहे. या झाडाला वनविभाग, महसुल विभाग आणि स्थानिक नागरिकांकडून 24 तास संरक्षण दिलं जातं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या झाडाला मोठी मागणी आहे.
Dec 3, 2023, 07:02 AM ISTVideo | सप्तश्रृंगी देवीवरील 1500 किलोंचं शेंदूराचं कवच काढल्यानंतर मूर्तीचं मनोहर रूप समोर
After removing the 1500 kg shendura shell from Saptashringi Devi, the beautiful form of the idol is exposed
Sep 12, 2022, 04:15 PM ISTकोरोना काळात रूग्णांसाठी अभिनेता बनला ऍम्ब्युलन्स चालक
कोरोनाबाधितांसाठी बनला चालक
May 10, 2021, 04:22 PM ISTचिपळुणात 10 कोटी रूपयांचे रक्तचंदन जप्त
चिपळूणमध्ये रक्तचंदनाचा जणू घबाड सापडले आहे. आज चिपळूणच्या गोवळकोट येथे पुन्हा टाकलेल्या धाडीत 100 नग रक्तचंदन सापडले आहे. याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.
Jan 7, 2017, 11:27 PM ISTकपाळावर चंदन लावण्याचे सहा फायदे...
हिंदू धर्मात चंदनाचं अनन्यासाधारण महत्त्व आहे. सर्व प्रकारच्या विधिंमध्ये चंदन पवित्र मानलं जातं. पूजा-पाठ, होम-हवन यांसाठीही चंदन लावलं जातं. परंतु, याच चंदनाचे तुमच्या स्वास्थ्यालाही अनेक फायदे आहेत हे तुम्हाला माहीत आहे का?
Mar 22, 2016, 02:10 PM ISTदहनापूर्वी मृतांच्या तोंडावर का ठेवतात चंदन?
हिंदू संस्कृतीनुसार मृत्यूनंतर दहन करताना मुखावर चंदन ठेवून दहन करण्याची परंपरा आहे. ही परंपरा प्राचीन काळापासून सुरू आहे. या परंपरेमागे केवळ धार्मिक कारणच नसून शास्त्रीय कारणही आहे.
Sep 18, 2013, 05:35 PM ISTशेतात आढळला चंदनाचा साठा!
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व इंदापूर तालुक्यातील बाभूळगावी एका शेतकऱ्याच्या शेतात मोठ्या प्रमाणावर चंदनाचा साठा आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Sep 12, 2013, 08:32 PM ISTमृतदेहाच्या तोंडावर का ठेवलं जातं चंदन?
हिंदूंमध्ये मृत्यूनंतर मृतदेहाचं दहन करण्याची पद्धत आहे. ज्यावेळी मृतदेहाला जाळण्यात येतं, त्याआधी मृतकाच्या तोंडावर चंदन ठेवण्याची परंपरा आहे. ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. काय आहे यामागील शास्त्रीय आणि अध्यात्मिक कारण?
Mar 20, 2013, 05:46 PM IST