sangli rada

दे दणादण! आधी भूमिपूजन झालं, नंतर जागेच्या वादावरुन हातात मिळेल ते घेऊन तुटून पडले

मटन मार्केट आणि मच्छि मार्केटच्या वादात जोरदार हाणामारी

Jul 11, 2022, 03:11 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्यांचा जोरदार राडा, पोलिसांसोबत बाचाबाची

swabhimani activists rada : सांगली बँकेच्या मुख्यालयाबाहेर जोरदार राडा झाला. राजकीय नेत्यांच्या संस्थांना 100 कोटी रुपयांचे व्याज माफ करण्याच्या बँकेच्या प्रस्तावाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) आक्रमक झाली.  

Mar 19, 2022, 02:47 PM IST