sangram jagtap accident

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला मोठा अपघात

NCP MLA Sangram Jagtap Car Accident : एसटीने कारला जोरदार धडक दिली. या अपघातातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे थोडक्यात बचावले आहेत.

May 17, 2022, 09:56 AM IST