sania mirza retirement

Sania Mirza Retirement: सानिया मिर्झाचा टेनिसच्या कोर्टला अलविदा; भावूक पोस्ट शेअर करत म्हणाली...

Sania Mirza : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाच्या निवृत्तीच्या चर्चा बऱ्याच दिवस होत होत्या, त्यानंतर आता तिने सोशल मीडियावर पोस्ट करत टेनिला अलविदा केलंय.

Jan 13, 2023, 07:23 PM IST

Sania Mirza : घटस्फोटाची चर्चा सुरु असतानाच सानिया मिर्झाचा मोठा निर्णय...

Sania Mirza : पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबतच्या लग्नानंतर सध्या सानिया मिर्झा आणि त्यांच्या नात्यात चांगले चालले नसल्याची चर्चा आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येत आहेत

Jan 7, 2023, 10:03 AM IST

Sania Mirza Retirement | टेनिस स्टार सानिया मिर्झाकडून निवृत्तीची घोषणा

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने (Sania Mirza Retirement) निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली आहे. 

 

Jan 19, 2022, 06:19 PM IST