sanjay khodke

संजय खोडके स्वगृही परतणार, शरद पवारांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

अमरावती मतदारसंघात नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यामुळे खोडके यांनी पक्ष सोडला होता.

Aug 27, 2018, 04:30 PM IST

'निवडणूक होऊ दे... मग बघतो'

निवडणुकीसाठी उभ्या राहणाऱ्या उमेदवारांचा माज दाखवणाऱ्या या बातमीमुळे कदाचित तुम्हाला धक्का बसू शकतो... किंवा तुम्हाला तुमचा राग अनावरही होऊ शकतो.  

Feb 3, 2017, 03:55 PM IST

नवनीत कौर यांचा विरोध, खोडकेंचे हकालपट्टी

राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस संजय खोडके यांची पक्षातून हाकलपट्टी केलीय. अमरावती इथ नवनीत कौर यांना उमेदवारी देण्यास खोडके यांचा विरोध होता.

Mar 29, 2014, 11:46 PM IST