sanjay nirupam

सेना नेते संपर्कात... पण, काँग्रेस पाठिंबा देणार नाही - निरुपम

मुंबई महापालिकेत सत्तेचं गणित जुळवण्यासाठी शिवसेना नेत्यांनी काँग्रेसशी संपर्क साधला होता, असा दावा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केलाय. मात्र, काँग्रेस शिवसेनेला अजिबात पाठिंबा देणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. 

Feb 25, 2017, 06:38 PM IST

नारायण राणे आणि निरूपम सेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल

 पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले आणि आताचे काँग्रेसचे पॉवरफूल नेते नारायण राणे आणि संजय निरूपम या दोघांनी शिवसेनेला मुंबई महापालिकेत महापौरपदासाठी पाठिंबा द्यावा यासाठी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह केला आहे. 

Feb 24, 2017, 08:20 PM IST

...म्हणून झाला मुंबईत काँग्रेसचा पराभव - नारायण राणे

...म्हणून झाला मुंबईत काँग्रेसचा पराभव - नारायण राणे 

Feb 23, 2017, 09:05 PM IST

...म्हणून झाला मुंबईत काँग्रेसचा पराभव - नारायण राणे

मुंबईत झालेला दारुण पराभव हा काँग्रेस पक्षाचा किंवा काँग्रेसच्या उमेदवारांचा नाही तर हा पराभव आहे संजय निरुपम यांचा... अशा शब्दांत काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी पराभवाचं खापर पक्षाच्या मुंबई अध्यक्षावर फोडलंय. ते नागपूरमध्ये बोलत होते. 

Feb 23, 2017, 08:12 PM IST

'माझ्याच पक्षाच्या लोकांनी मला हरवण्याचे प्रयत्न केले'

आपल्याच पक्षातील लोकांनी जाणून-बुजून आपल्याला हरवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केल्याचं, काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटलंय. 

Feb 22, 2017, 12:27 AM IST

काँग्रेसची पहिली यादी : संजय निरुपम यांच्या समर्थकांना झुकते माप

  मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या समर्थकांना झुकते माप देण्यात आले आहे.

Jan 31, 2017, 10:44 PM IST

म्हणून नारायण राणे मुंबईत प्रचार करणार नाहीत

काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी मुंबईत प्रचार करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.

Jan 28, 2017, 03:59 PM IST

गुरूदास कामतांचा संजय निरूपमांवर हल्लाबोल

 महापालिकेच्या तोंडावर मुंबई काँग्रेसमधील गटबाजीने डोके वर काढल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. आधीच मुंबईत अस्तित्वासाठी झगडणाऱ्या काँग्रेसला सध्या अंतर्गत गटबाजीला तोंड द्यावे लागत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांनी विद्यमान अध्यक्ष संजय निरुपम यांना टार्गेट करण्यास सुरुवात केल्याने काँग्रेसचे मुंबईत होणार काय असा सवाल उपस्थित केला जातोय.

Jan 23, 2017, 07:31 PM IST

जिंकून येणारा उमेदवार दिल्याने हेगडेंनी पक्ष सोडला - निरुपम

कृष्णा हेगडे यांच्या वॉर्डात प्रिया दत्त यांनी सुचवलेला जिंकून येणारा उमेदवार दिल्यामुळे नाराज होऊन हेगडेंनी पक्ष सोडल्याचा दावा मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे.

Jan 23, 2017, 05:46 PM IST

पराभूत काँग्रेसमध्ये अजूनही गटतट मात्र मजबूत

पराभूत काँग्रेसमध्ये अजूनही गटतट मात्र मजबूत

Jan 20, 2017, 10:00 PM IST