sanjay raut on rahul gandhi savarkar remark

Sanjay Raut : "राहुल गांधींच्या वक्तव्याने महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते"; संजय राऊतांचे मोठे वक्तव्य

Sanjay Raut : राहुल गांधींच्या वक्तव्याने शिवसेनेसह कॉंग्रेस नेत्यांनाही धक्का बसलाय त्यामुळे इतिहासात काय घडलं हे चिवडत बसण्यापेक्षा नवा इतिहास घडवावा या मताचे आम्ही आहोत, असे संजय राऊत म्हणालेत

Nov 18, 2022, 10:47 AM IST