Sankashti Chaturthi 2024 : संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शनाला एवढं महत्त्व का आहे? पाहा, मान्यता अन् प्रचलित कथा
Sankashti Chaturthi 2024 : मार्च महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही 28 मार्चला असणार आहे. चंद्रदर्शनाशिवाय संकष्टी चतुर्थीच उपवास सोडला जात नाही. चंद्र आणि संकष्टी चतुर्थीचा काय संबंध आहे तुम्हाला माहिती आहे का?
Mar 27, 2024, 02:49 PM ISTआज संकष्टी चतुर्थी! तिथी, शुभ मुहूर्तासोबत जाणून घ्या राहू-केतूच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्याचे उपाय
Sankashti Chaturthi 2023 : वर्षाला 12 संकष्टी व्रत येतं असतं, भाद्रपद महिन्यातील संकष्टी आज असून राहू-केतूच्या त्रासापासून मुक्ती मिळण्यासाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहे.
Oct 2, 2023, 05:35 AM ISTबाप्पाला कसे प्रसन्न करावे? श्री गणेश चतुर्थी दिवशी करा 'हे' उपाय..
Sankashti Chaturthi 2023 : आज संकष्टी चतुर्थी आहे. आजचा दिवस हा गणपती बाप्पाला समर्पित आहे. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व आहे. या दिवशी गणपतीला कसे प्रसन्न करावे. त्याचे हे सोपे उपाय जाणून घ्या.
Jul 6, 2023, 11:51 AM ISTSankashti Chaturthi: आज संकष्टी चतुर्थी, पंचक आणि भद्राचे सावट? 'या' मुहूर्तावर करा पूजा
Sankashti Chaturthi 2023 : आज संकष्टी चतुर्थी आहे. आजचा दिवस हा गणपती बाप्पाला समर्पित आहे. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व आहे. या दिवशी भक्त पूर्ण भक्तीभावाने गणेशाची पूजा करतात तसेच त्याची आराधना करतात. पंचक आणि भद्र योग असल्याने कोणत्या मुहूर्तावर पूजा करायची ते जाणून घ्या.
Jul 6, 2023, 10:20 AM ISTSankashti Chaturthi 2023: संकष्टी चतुर्थीच्या उपवासाचे 'हे' 4 फायदे
प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात. अशाप्रकारे दर तीन वर्षांनी 24 चतुर्थी आणि अधिमास मिळून 26 चतुर्थी होतात. सर्व चतुर्थीचा महिमा आणि महत्त्व वेगळे आहे. हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात. एका वर्षात 12 आणि त्यावर्षी अधिकमास आल्यास 13 संकष्टी चतुर्थी येतात. प्रत्येक ठिकाणी गणपतीचा हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा होतो. संकटी चतुर्थीचे महत्त्व विशेष आहे.
Jul 5, 2023, 04:20 PM ISTसंकष्टी चतुर्थीला शुभ योगायोग! 'या' लोकांना होणार धनलाभ?
Sankashti Chaturthi 2023 Puja Vidhi : आषाढ महिन्याची संकष्टी चतुर्थी आज आहे. आज दोन सुंदर योग तयार झाले आहेत. पहिला बुधवारी चतुर्थी तिथी असून आज रुद्राभिषेकासाठी शिववास आहे.
Jun 7, 2023, 07:29 AM ISTSankashti Chaturthi 2023 : विकट संकष्टी चतुर्थीला शुभ सिद्धी योग, 'या' उपायांनी समस्या होतील दूर आणि होईल आर्थिक लाभ
Sankashti Chaturthi 2023 Upay : आज विकट संकष्टी चतुर्थी आहे. संकट दूर करण्यासाठी ही संकष्टी खास आहे. त्यामुळे गणरायाला प्रसन्न करुन आयुष्यातील समस्या दूर करण्यासाठी करा हे उपाय
Apr 9, 2023, 11:21 AM ISTSankashti Chaturthi 2023 : संकष्टी चतुर्थीला शनीदेवाची बसरणार कृपा, 3 राशींच्या लोकांचे होणार भाग्योदय
Chaitra Sankashti Chaturthi 2023 : आजचा दिवस अनेक अर्थांनी खास आहे. सूर्य गोचर (Shani Gochar 2023), चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थी आणि शनिवार...म्हणजे शनीदेव आणि विघ्नहर्त्याची एकत्र पूजा करण्याचा दिवस. त्याशिवाय आज अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. त्यामुळे आज काही राशींच्या लोकांचे भाग्योदय होणार आहे.
Mar 11, 2023, 07:41 AM ISTSankashti Chaturthi 2023: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दूर्वांचा करा 'हा' उपाय, गणपती बाप्पा पूर्ण करतील तुमची इच्छा
Sankashti Chaturthi 2023: हिंदू धर्मात गणपतीच्या पुजेचे विशेष महत्त्व आहे. विघ्नहर्तागणेला प्रिय दूर्वाला खूप महत्त्व आहे. गणपतीची कृपा मिळवण्यासाठी बाप्पाच्या पुजेदरम्यान दूर्वाचा वापर केला जातो.
Feb 8, 2023, 05:14 PM ISTSankashti Chaturthi 2022 : आज संकष्टी चतुर्थीला 'या' पद्धतीने पूजा करा; जाणून घ्या शुभ मुहूर्त
Sankashti Chaturthi Vrat 2022: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नियमानुसार गणेशाची पूजा केल्यास जीवनातील सर्व अडथळे दूर होतात.
Nov 12, 2022, 08:02 AM IST