जेलमध्येही बीडच्या टोळ्यांचा गुंडाराज, 'सुदर्शन घुलेची जेलमध्येच महादेव गित्तेला धमकी'
बीडमधील गुंडांच्या टोळ्या जेलमध्ये कैद असल्या तरी त्यांची गुंडगिरी काही कमी होताना दिसत नाही.
संतोष देशमुखांना बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याचा रचलेला कट; बर्थडे पार्टीतला संवाद समोर
Santosh Deshmukh Murder Rape Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नवीन धक्कादायक खुलासा जबाबामधून समोर आला आहे. नेमकं काय घडलंय पाहूयात...
संतोष देशमुख हत्याप्रकरणी चौकशी झालेल्या महिलेची हत्या, अंजली दमानियांचा दावा
anjali damania claim kalamb woman of walmik karad gang killed santosh deshmukh case
संतोष देशमुखांचा Postmortem Report समोर; तुटलेल्या बरगड्या, काळंनिळं पडलेले शरीर अन्...
Beed Santosh Deshmukh Murder News: सरपंच संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदन अहवालातून देशमुख यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्याचे समोर
पाईपमध्ये क्लच वायर टाकून... सरपंच संतोष देशमुखांना मारहाण करताना आरोपींनी ओलांडली क्रूरतेची सीमा
Santosh Deshmukh murder case : बीडमधील सरपंच संतोष देशमुख याच्या हत्येनंतर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रातून आणखी धक्कादायक माहिती समोर...
वाल्मिक असलेल्या बराकमधले सीसीटीव्ही बंद?
बीड जिल्हा कारागृहातील सीसीटीव्हीच बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे
'आडवा येईल त्याला आडवा करा'; वाल्मिक कराडसंदर्भात CIDच्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासे
Walmik Karad - Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या हत्ये संबंधीत वाल्मिक कराड संदर्भात CIDच्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासे...
संतोष देशमुख हत्या ते वाल्मीक कराड मुख्य आरोपी; आतापर्यंत काय काय घडलं? 8 मुख्य मुद्दे!
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. यात वाल्मीक कराड मास्टरमाइंड असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत या प्रकरणात काय काय झालं? 8 मुद्द्यांमध्ये सविस्तर जाणून घेऊया.
अजित पवारांकडून धनंजय मुंडेंना राजीनाम्याची सूचना? दिली नैतिकतेची शिकवण
Ajit Pawar on Dhananjay Munde Resignation: अजित पवारांनी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करुन धनंजय मुंडेंना अप्रत्यक्षरित्या राजीनामा द्यायला सांगितलं आहे.
संतोष देशमुख हत्येचा पुन्हा तपास करा, धनंजय देशमुख करणार मागणी
Dhananjay Deshmukh will demand a reinvestigation into Santosh Deshmukh's murder
Special Report: विष्णू चाटेचा मोबाईल कुठे आहे?
Santosh Deshmukh Murder Vishnu Chate Mobile is missing
वाल्मिकच्या पोटदुखीची चौकशी, 3 दिवस रुग्णालयात काय घडलं?
Special Report On Walmik Karad Health Issue
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील न्यायालयीन चौकशी समितीच्या मुख्यालयाचं ठिकाण बदललं
Meta information for Santosh Deshmukh Murder Update
29 लाखाचं सोनं, 5 घरं, 8 कोटींची जमीन अन्...; वादात अडकलेल्या धनंजय मुंडेंची एकूण संपत्ती किती?
Dhananjay Munde Property Details: मागील काही आठवड्यांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक सरकारवर दबाव टाकत असल्याचं दिसून येत आहे. असं असतानाच धनंजय मुंडेंची संपत्तीही चर्चेत आहे. त्यावर टाकलेली ही नजर...
Santosh Deshmukh Case : कृष्णा आंधळेला मदत? हत्येच्या दिवशी धमकी, अपहरण अन् आरोपींसह फोनवर संवाद...; वाल्मिकचा पाय खोलात
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराड पुरता संतोष देशमुख यांच्या हत्येत अडकलाय. हत्येचा दिवशी संतोष देशमुख यांना धमकी दिली. त्यानंतर अपहरणानंतर तिघा आरोपींसह कराडचा फोन संवाद या आणि असे अनेक धक्कादायक खुलासे कराडबद्दल कोर्टात करण्यात आले.
Santosh Deshmukh Murder: वाल्मिक कराड प्रकरणी SIT ला मोठं यश, आतापर्यंतची मोठी अपडेट
Walmik Karad : बीड कोर्टात SIT ने संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडबदद्ल अनेक मोठे खुलासे केल्यानंतर कराड यांना मोठा झटका लागलाय. बीड कोर्टाने कराडला 7 दिवसांची SIT कोठडी दिलीय.
Santosh Deshmukh Murder : हत्येच्या कटात वाल्मिकचा सहभाग? 'त्या' तिघांनी फोनवर...; SIT चा धक्कादायक खुलासा
Santosh Deshmukh Murder : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात मोठी SIT ने मोठा खुलासा केलाय. वाल्मिक कराड हे हत्येच्या दिवशी आरोपींसोबत 10 मिनिटं बोलला असा मोठा खुलासा कोर्टात SIT ने केलाय.
वाल्मिकला पोलीस कोठडी का दिली नाही? वकिलाने सांगितलं कारण, म्हणाले 'पुन्हा तेच 10 मुद्दे...'
Walmik Karad MCOCA: कोर्टात नेमकं काय घडलं याची माहिती वाल्मिक कराडचे (Walmik Karad) वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी दिली आहे
Santosh Deshmukh Murder: वाल्मिक कराडवर मकोका, आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी
Santosh Deshmukh Murder MCOCA: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी एक मोठी घडामोड घडली आहे. वाल्किम कराडवर मकोका लावण्यात आला आहे.
Santosh Deshmukh Murder: हत्या, व्हिडीओ कॉल आणि व्हॉट्सअॅप ग्रुप
Santosh Deshmukh Murder: सरपंच संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येनं संपूर्ण महाराष्ट्रालाा हादरा बसला होता.