sapna chaudhary song

Cannes मध्ये हरियाणी डान्सर सपना चौधरीला पाहून नेटकऱ्यांना धक्का; म्हणाले, ''टॅक्सीतून आलीस का?''

Sapna Choudhary at Cannes: सपना चौधरीचे युट्यूबरवर अनेक फॅन्स आहेत. सध्या तिनं कान्समध्ये डेब्यू केलं आहे परंतु आपल्या पहिल्याच डेब्यूच्या (Sapna Choudhary Debut at Cannes) वेळी सपना मात्र ट्रोल झाली आहे. यावेळी तिनं 30 किलोचा ड्रेस घेतला होता. 

May 19, 2023, 05:44 PM IST

'त्या' दिवशी असं काय झालं ज्यामुळे Sapna Choudhary अडकली कायद्याच्या कचाट्यात

Sapna Choudhary सह पाच जणांवर धक्कादायक आरोप! यातून डान्सर सुटेल? 

 

Nov 5, 2022, 08:07 AM IST

'ही' लोकप्रिय डान्सर एका शोचे किती पैसे घेते माहितीये? आकाडा ऐकून पायाखालची जमीन सरकेल

सपना चौधरीने वयाच्या 14 व्या वर्षी डान्स करायला सुरुवात केली.

Sep 10, 2022, 11:42 PM IST

डान्स क्वीन सपना चौधरीवर लोकांनी फोडल्या किंकाळ्या, नेमकं काय घडलं?; Video व्हायरल

परंतु आता असाच एक डान्स व्हिडीओ करणं सपनाला महागात पडलं आहे. 

Sep 10, 2022, 02:05 PM IST

चाहत्यांना मोठा धक्का... सपना चौधरी रुग्णालयात दाखल

सपना चौधरीच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट, रुग्णालयातील तो व्हिडीओ हादरवणारा.... 

 

Mar 15, 2022, 02:57 PM IST

डान्सर सपना चौधरीने रस्त्यावर सुपरकुल अंदाजात चालवली बुलेट

हरियाणवी म्युझिक इंडस्ट्रीची सुप्रसिद्ध अभिनेत्री सपना चौधरीचा हटके अंदाज चाहत्यांना फार आवडतो. 

Sep 3, 2021, 08:53 AM IST