sara ali khan cannes film festival

''चित्रपट महत्त्वाचा होता कपडे नाही'' स्मिता पाटील, शबाना आझमी यांचा Cannes मधील 'तो' फोटो चर्चेत

Cannes Film Festival 2023: सध्या कान्स चित्रपट महोत्सवाची सगळीकडेच चर्चा आहे. त्यातून या चित्रपट महोत्सवाला अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. त्यातून आता (Cannes Film Festival) 47 वर्षांपुर्वीचा एक व्हिडीओ हा व्हायरल होतो आहे. यामध्ये स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांचा जुना फोटो व्हायल झाला आहे. 

May 18, 2023, 07:24 PM IST