sarfaraz khan father test cap

रवी शास्त्रींकडून मोठी चूक! सरफराजच्या पत्नीचा आई म्हणून केला उल्लेख

India vs England Test: भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी सरफराज खानने (Sarfaraz Khan) फलंदाजीला सुरुवात केल्यानंतर समालोचन करताना त्याच्या पत्नीचा आई म्हणून उल्लेख केला. 

 

Feb 16, 2024, 05:09 PM IST

'फक्त हिंमत सोडू नका', सरफराज खानच्या वडिलांचा संघर्ष पाहून आनंद महिंद्रांकडून मोठी ऑफर

Anand Mahindra on Sarfaraz Khan: भारत आणि इंग्लंडमधील तिसरा कसोटी सामना (India vs England Test) सुरु झाल्यानंतर सरफराज खानने (Sarfaraz Khan) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यानिमित्ताने त्याच्या वडिलांच्या संघर्षाचीही चर्चा आहे. याची दखल घेत आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी नौशाद खान यांना मोठी ऑफर दिली आहे. 

 

Feb 16, 2024, 04:21 PM IST

'मी सामना पाहायला येणारच नव्हतो,' सरफराजच्या वडिलांच्या विधानाने भुवया उंचावल्या, म्हणाले 'सूर्यकुमारने आम्हाला..'

India vs England: भारतीय क्रिकेटर सरफराज खानचे वडील नौशाद (Sarfaraz Khan father Naushad) यांनी आपण मुलाच्या पदार्पणाचा सामना पाहणार नव्हतो असा खुलासा केला आहे. पण सूर्यकुमार यादवमुळे (Suryakumar Yadav) आपण राजकोटला आलो आणि सामना पाहिला अशीही माहिती त्यांनी दिली. 

 

Feb 16, 2024, 03:38 PM IST