sari marathi movie

'सरी'च्या कलाकारांनी दिलं गरजूंना सरप्राईस

सध्या अनेक मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. समर वेकेशन म्हटलं की, सिनेमांच्या रिलीजची रांगच रांग लागते. यातलाच एक सिनेमा म्हणजे सरी सिनेमा. लवकरच सरी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Apr 27, 2023, 10:59 PM IST