saslman khan

VIDEO : चाहत्याने बनवला 'रेस ३'चा Low BUDGET ट्रेलर, सलमान खानला हसू आवरेना!

सलमान खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतआहे. सलमानला आपल्या चाहत्यांना अशा अवतारात पाहून हसू आवरता आले नाही.

May 30, 2018, 01:22 PM IST

वादग्रस्त ट्विटवर सलमान खानने तोंड उघडले

अभिनेता सलमान खानने केलेल्या वादग्रस्त ट्विटवर अखेर तोंड उघडलं. सलमानच्या बलात्काराच्या वक्तव्यानंतर सर्वांनीच त्याच्यावर जोरदार टीका केली होती. तर वडील सलीम यांनी त्याने भावनेच्या भरात म्हटले होते, त्याचा महिलांना दुखविण्याचा उद्देश नसल्याचे सांगून पाठराखण केली होती

Jun 24, 2016, 01:49 PM IST

सलमानला कशाचा होतोय त्रास?

बॉलिवूडचा वॉन्टेड ऍक्टर सनमानला त्याच्या जुन्याच दुखण्यांनी त्रस्त केलं आहे. सध्या सगळ्यात जास्त बिझी असेलल्या सलमाननं विश्रांती नं घेतल्यानंच त्यांच्या दुखण्यानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. सलमान जे बोलतो ते करूनच दाखवतो.

Mar 4, 2012, 11:54 PM IST