satara jawan

साताऱ्याचे जवान सुभाष कराडे शहीद

साताऱ्यातील खंडाळा तालुक्यातील कराडवाडीचे जवान सुभाष लाला कराडे हे शहीद झाले. जेवण झाल्यावर सगळे जवान शुक्रवारी रात्री तंबूत बसले होते.

Nov 5, 2017, 01:55 PM IST

पाक सैन्याच्या गोळीबारात साताऱ्याचा जवान शहीद

 सातारा जिल्ह्यातील फत्यापूर येथील जवान दीपक घाडगे जम्मू काश्मीर पुँछ सेक्टर गोळीबारात शहीद झाले. 

Mar 9, 2017, 10:58 PM IST