साताऱ्याच्या जगप्रसिद्ध कास पठार फुलांचा बहर येण्याआधीच पर्यटकांची गर्जी होऊ लागली आहे. येथील ‘मंडप घळ’ सध्या चांगलात व्हायर होत आहे.
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात बोरी आणि सुखेड गावातील महिलांचा बोरीचा बार रंगला. अनोखी प्रथा पाहण्यासाठी जिल्ह्यातून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
satara Dhom Dharan Update
सातारा जिल्हा बँकेत मतदार होण्यासाठी पैशाची बोली लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन लाख रूपयांची बोली लावून मताचा अधिकार मिळवला आहे. लोकशाहीला काळीमा फासणारा हा प्रकार आहे.
पुण्यातून काही पोलीस गु्न्ह्याचा तपास करण्यासाठी साताऱ्यात गेले. तिथे पंचनामा केला, पण नंतर सखोल चौकशी सोडून ते पोलीस कास पठार इथे फिरायला गेले.
कोयना धरणाच्या नामांतराचा निर्णय झाला आहे. "छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर' नावाने ओळखले जाणार आहे.
सह्याद्रीच्या डोंगरात एक अतिशय सुंदर धबधबा आहे. हा धबधबा 90 मजली इमारती इतका उंच आहे.
महाराष्ट्रातील पाथरपुंज गावाने चेरापुंजींचा रेकॉर्ड मोडला आहे. हे गाव जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण बनले आहे.
सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा विजय झाला आहे. मात्र निकालातील मतांची आकडेवारी भाजपाची चिंता वाढवणारी आहे.
Krishna River Water: कराड तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पाण्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मराठी अभिनेत्री पूजा सावंतच्या कारचा अपघात झाला आहे. साताऱ्यात 3 वाहने एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला आहे.
कोयना बॅकवॉटरमध्ये फ्लेमिंगो पक्ष्यांचे प्रथम आगमन झाले आहे. येथे आलेल्या पर्यटकांना फ्लेमिंगो पाहून आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
Satara Accident: साता-याच्या महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावर आंबेनळी घाटात रात्री भीषण अपघात झाला. स्कॉर्पिओ कार तब्बल 800 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झालाय.
Shaktipeeth Mahamarg :महाराष्ट्र राज्य शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या अतिशय महत्त्वाकांक्षी अशा काही प्रकल्पांमध्ये आता भर पडली आहे ती म्हणजे बहुचर्चित अशा शक्तीपीठ महामार्गाची.