saved

मोदींच्या इशाऱ्यामुळे मीडियाचा कॅमेरामॅन बचावला

गुजरातचे उपमुख्यमंत्र्यांनी दावा केला आहे की, मोदींनी इशारा केला नसता, तर मीडियाचा कर्मचारी पाण्यात वाहून गेला असता.

Aug 30, 2016, 07:34 PM IST

धक्कादायक व्हिडिओ - चालती गाडी पकडायला गेला आणि...

चालती गाडी पकडणं किती धोकादायक ठरू शकतं याची प्रचिती देणारे दृश्य लोणावळा स्टेशनवरच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालीत...

Jun 17, 2016, 06:21 PM IST

अमेरिकेतल्या हल्ल्यावेळी या भारतीयानं वाचवले 70 जीव

अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये पल्स नाईट गे क्लबमध्ये झालेल्या गोळीबारामध्ये 53 जणांचा मृत्यू झाला होता

Jun 17, 2016, 05:34 PM IST

'झी मीडिया'च्या पाठपुराव्याला यश; शाळा तुटता तुटता वाचली

'झी मीडिया'च्या पाठपुराव्याला यश; शाळा तुटता तुटता वाचली 

Aug 12, 2015, 10:01 PM IST

'झी मीडिया'च्या पाठपुराव्याला यश; शाळा तुटता तुटता वाचली

मुंबईतल्या चांदीवलीच्या संघर्ष नगरमधल्या कुशाभाऊ बांगर ही शाळा अखेर विद्यार्थ्यांच्या संघर्षामुळे वाचली. 

Aug 12, 2015, 09:59 PM IST

'गेट वे ऑफ इंडिया' जवळ ५४ जणांना वाचवण्यात यश

'मुंबईत गेट वे ऑफ इंडिया'जवळ कोस्ट गार्डच्या जवानांनी ५४ जणांना वाचवण्यात यश आलंय.  सुदैवाने आज ५४ प्रवाशांचे प्राण वाचले. हे सर्व प्रवासी एलिफंटाजवळ एका बोटीत अडकले होते.

Feb 17, 2015, 08:35 PM IST

एका मच्छरने थांबवलं मुंबईतील मृत्यूचं तांडव

एका मच्छरने वाचले अनेक मुंबईकरांचा जीव. दहशतवादी यासिन भटकळच्या चौकशीतून माहिती उघड झालेय. दहशतवाद्याला मलेरिया झाल्याने काही अंशी रक्तपात टळला.

Feb 8, 2014, 09:44 PM IST