sayaji shinde angioplasty

'मला हार्टॲटॅक येऊ शकला असता पण...', सयाजी शिंदेंची अँजिओप्लास्टीनंतर पहिली प्रतिक्रिया

या व्हिडीओत ते रुग्णालयातील बेडवर झोपल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्या हातावर सलाईन लावलेल्या काही पट्ट्या दिसत आहेत. 

Apr 12, 2024, 10:03 PM IST