Home Loan : 20 वर्षांसाठी घेतलंय होम लोन, आता 25 वर्ष फेडावं लागणार, जाणून घ्या कसं
रिझर्व बँकेने (RBI) मे महिन्यापासून रेपो दरात चार वेळा वाढ केली आहे. चार आठवड्यांमध्ये रेपो रेट (Repo Rate Hike) हा 1.90 टक्क्यांनी वाढला आहे. महागाईला आळा घालण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला आहे. RBI बँकांना ज्या दराने (Home Loan Interest Rate) कर्ज देतं तो दर म्हणजे रेपो रेट. या वाढीमुळे बँकांच्या कर्जाचा खर्च वाढतो आणि त्याचा बोजा ग्राहकांवर पडला आहे.
Oct 6, 2022, 09:46 PM IST'या' बँकेतून मिळेल सर्वात स्वस्त होमलोन!
आपलं स्वतःच घर असावं, असं प्रत्येकाला वाटतं. आणि तुम्ही जर घर घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी ही योग्य वेळ आहे.
Nov 17, 2017, 12:20 PM IST