sbi overall exposure to adani

Adani Group ला SBI ने दिलं 27000 कोटींचं कर्ज; SBI चे चेअरमन म्हणाले, "अदानी ग्रुपला कर्ज देताना..."

SBI overall exposure to Adani Group: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमनने यासंदर्भातील आकडेवारी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना जाहीर केली.

Feb 3, 2023, 10:13 PM IST