SBI च्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी, याचा फायदा थेट लोकांना होणार
SBI News : सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी अनेक सुविधा आणल्या आहेत. लोक YONO वरुन थेट पेमेंट करु शकणार आहेत. बँकेने आपल्या UPI पेमेंट मोडमध्येही अनेक फीचर्स जोडले आहेत. त्यामुळे कुठेही पैसे पाठवणे सोपे झालेय.
Jul 5, 2023, 03:53 PM ISTSBI News : आज रात्रीपासून एसबीआय अकाऊंट बंद? केंद्र सरकारनं दिली मोठी माहिती
State Bank of India: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असणाऱ्यांची संख्या कमी नाही. देशातील काही विश्वसनीय बँकांमध्ये ही बँक अग्रस्थानी येते. पण, आता या बँकेच्या या नव्या चर्चेनं अनेकांनाच घाम फोडला आहे.
Feb 24, 2023, 11:34 AM IST
तुमचं बँक खातं SBI मध्ये आहे का? एका क्लिकवर Digital सुविधांबद्दल जाणून घ्या
तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असल्यास ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Sep 6, 2022, 12:53 PM ISTएसबीआय डेबिट कार्ड बंद करण्याचे हे आहे खरे कारण, असे काढू शकता पैसे!
देशातील मोठ्या बँका ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी नवीन सेवा सुरू करीत आहेत.
Aug 29, 2019, 03:57 PM ISTSBI च्या या अॅपला १० महिन्यात १ कोटी लोकांनी डाऊनलोड केलं...
एसबीआय ग्राहकांनी योनो अॅप एवढा आवडला की, एसबीआयच्या १० महिन्यात १ कोटी ग्राहकांनी अॅप डाऊनलोड केला.
Sep 24, 2018, 11:00 PM IST