शुल्क न भरल्याने एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, शिक्षणमंत्र्यांच्या शाळांना सक्त सूचना
शुल्क न भरल्याने एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण (School Education) थांबू नये, अशा शाळांना सक्त सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड ( Varsha Gaikwad) यांनी दिल्या आहेत.
Jan 28, 2021, 08:02 AM IST