school

भयानक दुर्घटना ! स्कूल बसच्या खिडकीतून विद्यार्थ्याने डोके बाहेर काढले आणि....

Tragic Accident News: पालकांनो तुमच्या मुलांकडे लक्ष द्या. स्कूल बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यावर मोठा दुर्दैवी प्रसंगी ओढवला.  

Apr 21, 2022, 02:40 PM IST

वाहनधारकांनो इकडे लक्ष द्या, हॉर्न वाजवताय? तुम्ही पोलिसांच्या रडारावर; अशी शाळा

Horns cause a lot of noise pollution​ : हॉर्न वाजवाल तर आता पोलीस शाळा घेणार आहेत. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी तसे आदेशच काढले आहेत.  

Apr 11, 2022, 12:20 PM IST

धक्कादायक! नातेवाईक असल्याचं सांगत थेट शाळेतून अपहरण, आठवीतल्या मुलीवर बलात्कार

जालना शहरातील एका इंग्रजी शाळेतील हा प्रकार असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 

Apr 6, 2022, 03:53 PM IST
Nashik Bhosala Military School Girls Student Taught Lesson To Road Romeos PT1M50S

Video | छेडछाड करणाऱ्या रोड रोमिओंना विद्यार्थिनींचा चोप

Nashik Bhosala Military School Girls Student Taught Lesson To Road Romeos

Apr 5, 2022, 09:25 PM IST

शाळेत मोठा राडा, संतप्त ग्रामस्थांची शाळेवर दगडफेक

 Kolhapur : angry villagers throwing stones at school: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोलीमधल्या शाळेत मोठा राडा झाला.  

Apr 4, 2022, 03:33 PM IST
Kolhapur Villagers Stone Pelting On School After One Boy Suicide Of School Harassment PT1M14S

VIDEO । कोल्हापुरात शाळेवर दगडफेक

Kolhapur Villagers Stone Pelting On School After One Boy Suicide Of School Harassment

Apr 4, 2022, 03:25 PM IST

अरे काय हे... शाळा कर्मचाऱ्यांकडून कॉपी करण्यास प्रोत्साहन, पालकानेच काढला व्हिडिओ

School Exam Copy in Gondia : सध्या दहावीच्या परीक्षा सुरु आहेत. या परीक्षेत कॉपी करण्यास मनाई असताना चक्क शाळा कर्मचारी विद्यार्थ्यांना करण्यास सहाय्य करत असल्याचे दिसून येत आहे.

Apr 1, 2022, 09:34 AM IST