एका सरकारी शाळेतील धक्कादायक आणि शिक्षक क्षेत्राला काळिमा फासणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वर्गात विद्यार्थी नसल्याचा फायदा घेत शिक्षक आणि शिक्षिकेचे अश्लील चाळे कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
शाळा सुरू होताच पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून या निर्णयामुळं पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
26 जून 2026 शुक्रवारी बँकांसोबत अनेक कार्यालयांना सुट्टी असणार आहे. त्यात शाळांना सुट्टी असणार की नाही याबद्दल संभ्रम आहे. हा गोंधळ दूर करुन घ्या.
शाळेच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर नवी उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे. सुट्टीचे कारण जाणून पालकांना मात्र, मोठा दिलासा मिळाला आहे.
Condom, Cash And... Shocking News About School: विद्यादानाचं पवित्र कामं होतं अशी वास्तू म्हणजे शाळा. मात्र याच शाळेच्या वास्तूत अशा काही धक्कादायक गोष्टी सापडल्या आहेत की त्या पाहून पोलिसांनाही धक्का बसलाय.
Private Schools Facility:मान्यताप्राप्त खासगी शाळांमधील शिक्षकांना रजेच्या बाबतीत सरकारी शाळांतील शिक्षकांइतकेच अधिकार मिळाले पाहिजेत, असे खंडपीठाने आपल्या निर्णयात म्हटलंय.
Important News For Students And Parents: सर्वच पालक आणि विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून ही बातमी शाळा सुरु होण्याच्या तारखांसंदर्भात आहे.
Viral News : मोठी बहीण ही आईसमान असते, असं का म्हणतात याबद्दल एका नववीतील मुलीने जे केलं त्यानंतर सर्वांचे डोळे पाणावले आहेत. आभाळाइतकं दु:ख तरी शिक्षणासाठी त्या लहानशा मुलीने जे केलं ते कौतुक करण्यासारखं आहे.
केंद्र सरकारला शाळांमध्ये मासिक पाळी स्वच्छतेच्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मुलींना शाळा सोडण्यास भाग पाडले जाऊ नये, असंही ते म्हणाले आहेत.
School News : जून महिन्यामध्ये महाराष्ट्रात नवीन शालेय वर्ष सुरु होणार आहे. पण त्यापूर्वी मुंबईतील स्कूल बस ओनर्स असोसिएशनने सरकारकडे मोठी मागणी केलीय. ज्यात त्यांनी दिवसाआड शाळा भरवण्याची मागणी केली आहे.
School Boy Video: 2 कोटी 7 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 18 हजारांहून अधिक कमेंट्स असलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या मुलाने बरोबर मुद्दा मांडल्याचं अनेकांनी म्हटलंय.
CBSE Decesion:CBSEचा हा निर्णय शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडवणारा मानला जात आहे. सुरुवातीला काही अडचणी येऊ शकतात, पण योग्य अंमलबजावणी केल्यास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे. भाषिक वैविध्य जपण्यासोबतच आधुनिक शिक्षण प्रणालीकडे वाटचाल करण्याचा हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
Modi Asks Schools To Switch To Online Classes: मोदींनी तेलंगणमध्ये देशभरातील कंपन्यांना वर्क फ्रॉम होमचं आवाहन केल्यानंतर आता शाळांसंदर्भात मोठं विधान केलं आहे.
School Holiday : मे महिन्याला सुरुवात झाली आहे आणि सोबत उष्णता वाढतेय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कुठल्या कुठल्या राज्यात शाळा बंद राहणार आहे, जाणून घ्या.
Nashik Crime News: नाशिकमध्ये मागील काही आठवड्यांपासून लैंगिक शोषणाचे वेगवेगळे गुन्हे समोर येत असताना आता इगतपुरीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नेमकं घडलंय काय जाणून घ्या...
School Holidays : आजपासून 30 एप्रिलपर्यंत इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
IMP News For Students And Parents: महाराष्ट्रामधील वातावरणामध्ये मागील काही दिवसांपासून विचित्र बदल दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शाळांच्या वेळांमध्येही बदल करण्यात आला आहे.