scientists

New Planet: पृथ्वी सोडून मानव येथे राहू शकतात; NASA ने शोधलेल्या नव्या ग्रहावर पाण्याची सोय?

 हा खडकाळ ग्रह पृथ्वीच्या आकाराचा आहे(Earth Like Planet Discovered). या ग्रहाची रचना पाहता त्यावर पाणी असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. 

Jan 11, 2023, 08:24 PM IST

Mysterious Yellow Brick Road: समुद्राच्या तळाशी सापडला रहस्यमयी पिवळा रस्ता; वैज्ञानिक हैराण

'सायंटिस्ट अलर्ट' या  सायन्स जर्नलमध्ये या संशोधनाबद्दल उल्लेख करण्यात आला आहे. हवाई बेटांच्या उत्तरेकडील समुद्रीतटाजवळील खोल समुद्रात वैज्ञिकांना संशोधन सुरु असताना हा पिवळा रस्ता सापडला आहे. हा रस्ता समुद्राच्या 3000 मीटर पेक्षा जास्त खोलवर आहे. 

Dec 22, 2022, 11:15 PM IST

'या' गुप्त ठिकाणी Alien चा मृतदेह असल्याचा दावा, रहस्यमयी पद्धतीने होतंय संशोधन

याबाबत कोणत्याही प्रकारचा फोटो समोर आलेला नाही. गुगल मॅपवर या ठिकाणाचे काही फोटो आहेत.

Dec 4, 2022, 11:14 PM IST

मानवाला राहण्यासाठी पृथ्वीपेक्षा एकदम मस्त जागा; शास्त्रज्ञांना सापडले जीवसृष्टी असलेले 24 ग्रह

शास्त्रज्ञांना  ब्रम्हांडात जीवसृष्टी असलेले 24 ग्रह सापडले आहेत. यामुळे पृथ्वी बाहेरील ग्रहावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.  या ग्रहांना सुपर-हॅबिटेबल प्लॅनेट असे नाव देण्यात आले आहे.

Nov 27, 2022, 11:21 PM IST

चीनने पुन्हा एकदा संपूर्ण जगाला मोठ्या टेन्शनमध्ये टाकलय; कोरोनानंतर आता....

चीनच्या एका चुकीमुळे अनेक देशांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. यामुळे संपूर्ण जगातील शास्त्रज्ञ चिंतेत आहेत. तर, अनेक देशांमधील एअर पोर्ट बंद करण्यात आले आहेत.   

Nov 4, 2022, 06:04 PM IST

आईच्या दुधात मायक्रोप्लास्टिक? चिमुकल्या जीवांना कॅन्सरचा धोका?

संशोधकाच्या इशाऱ्याने जगभरात खळबळ, डॉक्टरांनी दिला इशारा

Oct 11, 2022, 09:30 PM IST

अचानक गायब झालं होतं 'हे' बेट; आता गुगल मॅपवरही दिसत नाही

हे बेट गुगल मॅपवरही दिसत नसल्याची माहिती आहे. 

Jul 27, 2022, 01:10 PM IST

'या' गुप्त ठिकाणी ठेवलाय Alien चा मृतदेह? शास्त्रज्ञ करतायत त्यावर संशोधन

गुगल मॅपवर या ठिकाणाचे काही फोटो आहेत.

Jul 14, 2022, 11:12 AM IST

इथल्या समुद्राच्या तळाशी दुसऱ्या दुनियेत जाण्याचा रस्ता? तज्ज्ञही झाले हैराण!

पुरातत्वशास्त्रज्ञांनी समुद्राच्या खोलीत पिवळ्या विटांनी बनवलेला रस्ता पाहिला. 

Jul 10, 2022, 01:17 PM IST

Monkeypox Virus: मंकीपॉक्स विषाणूचं नाव बदलणार, WHO ने सांगितलं यामागचं कारण

जगभरातील अनेक देशांमध्ये फैलाव झालेल्या 'मंकीपॉक्स' विषाणूचं नाव बदलणार 

Jun 15, 2022, 09:39 PM IST

Knee pain: तुम्हाला ही गुडघे दुखीचा त्रास आहे? वैज्ञानिकांनी शोधला नैसर्गिक उपचार

अनेकांना आज गुडघे दुखीचा त्रास आहे. आहार योग्य असला की कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. त्यामुळे योग्य आहार घेणं गरजेचं असतं.

Mar 19, 2022, 09:43 PM IST

आता डोळे सांगणार तुमचा मृत्यू केव्हा होणार?

संशोधकांनी एक नवीन आर्टिफिशियल इंटेलिजेंस प्रोग्राम विकसित केला आहे.

Jan 20, 2022, 08:43 AM IST