sea

अलिबाग समुद्रात दोन पर्यटक बुडाले

अलिबाग समुद्रात दोन पर्यटक बुडाल्याची घटना घडली. कुलाबा किल्ल्यातून परतताना ही दुर्घटना घडली. दरम्यान, बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांचा शोध लागला नाही.

Aug 15, 2017, 11:08 PM IST

मालवण येथे ११ पर्यटक विद्यार्थी बुडालेत

सिंधुदुर्गमधील तारकर्ली आणि मालवण दरम्यानच्या वायरी समुद्र परिसरात ११ विद्यार्थी बुडाल्याची माहिती हाती आलेय. यापैकी ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Apr 15, 2017, 01:24 PM IST

लेडीज स्पेशल : समुद्रात पोहण्याचा थ्रिलिंग अनुभव

समुद्रात पोहण्याचा थ्रिलिंग अनुभव 

Mar 10, 2017, 04:04 PM IST

सिंधुदुर्गात मच्छिमारांचं समुद्रात जाऊन अनोखं आंदोलन

शेकडो मच्छिमारांनी आज खोल समुद्रात जाऊन अनोखं आंदोलन छेडलं. जिल्ह्यात सध्या पर्ससेन नेट जाळ्यांनी अनधिकृत मासेमारी सुरु आहे. शासन स्तरावर फक्त अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रत्यक्ष कोणतीही कार्यवाही होताना दिसतं नाही आहे.

Dec 26, 2016, 06:28 PM IST

गुहागरच्या किनाऱ्यावर आलं दुर्मिळ ऑलिव्ह रेडली कासव

गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर समुद्र किनारी जाळ्यात अडकलेल्या कासवाला स्थानिक तरूणांनी जीवदान दिलं आहे.

Dec 5, 2016, 08:16 PM IST

भुकंपाच्या हादऱ्यामुळे न्यूझीलंडमधला समुद्रच गायब

परशुरामाने समुद्राचे गर्वहरण करुन सात योजने समुद्र हटवून कोकण प्रांताची निर्मीती अशी आख्यायिका सांगितली जाते. आता पुन्हा एकदा असाच समुद्रहरणाचा प्रकार समोर आला आहे. न्यूझीलंडच्या समुद्रात एका मोठ्या भुकंपाच्या हाद-याने चक्क समुद्रच गायब झाला आहे.

Nov 18, 2016, 10:23 PM IST

अतिउत्साह बेतला जीवावर, दापोलीच्या समुद्रात अडकली गाडी

फाजील अतिउत्साह कसा जिवावर बेतू शकतो याचं उदाहरण, रत्नागिरीतल्या दापोलीत शनिवारी पाहायला मिळालं.

Oct 16, 2016, 07:23 PM IST