लालपरीचा प्रवास महागणार! 'इतक्या' रुपयांनी वाढतील तिकीटांचे दर
ST Ticket Fare Hike: महाराष्ट्रात लालपरीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. रेल्वेनंतर राज्यात सार्वधिक लालपरीला म्हणजेच एसटीला प्रवाशांची जास्त पसंती असते. मात्र याच प्रवासासंदर्भात महामंडळाकडून मोठी बातमी येत आहे.
Apr 16, 2024, 09:36 AM ISTआता काढता येणार वर्षभराचा पास, पैसेही वाचणार
लोकल प्रवास करणा-या रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. आता थेट सहा महिन्यांचा किंवा चक्क एका वर्षाचा पास काढण्याची सुविधा रेल्वेने उपलब्ध करुन दिली आहे. आणि असा पास काढल्यावर काही पैशांचीही बचत होणार आहे.
Jan 17, 2013, 09:14 PM IST