second hand car

जुनी कार घेणंही महागलं! GST काऊन्सिलच्या मिटींगनंतर काय स्वस्त? काय महाग?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जैसलमेरमध्ये जीएसटी परिषदेची बैठक झाली. यावेळच्या बैठकीत आरोग्य आणि आयुर्विमा प्रीमियमवरील कर कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र याबाबतचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला आहे.

Dec 21, 2024, 05:38 PM IST

Second Hand मार्केटमध्ये या गाड्यांना मोठी मागणी, देखभाल खर्चही परवडणारा

Second Hand Car Market: काही जण नवीन ऐवजी जुनी कार घेणे पसंत करतात. नुकताच, जुन्या कारशी संबंधित एक अहवाल समोर आला आहे. यात सर्वाधिक विक्री होणाऱ्या सेकंड हँड कारची यादी नमूद करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला या यादीबद्दल सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल.

Nov 27, 2022, 04:08 PM IST

तुम्हाला जुनी कार विकायची आहे, रक्कमही चांगली हवीय! फॉलो कर यी टीप्स, होईल फायदा

जुनी कार विकताना आपल्याला नेहमी एक प्रश्न सतावतो, तो म्हणजे कारची किंमत किती मिळेल. आपण एक ठराविक रक्कम विचारही करुन ठेवलेली असते, पण ती किंमत मिळेलच याची शाश्वती नसते. पण जुनी कार विकताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमची जुन्या कारचीही चांगल्या किंमतीला विक्री होऊ शकते.

Aug 9, 2022, 05:26 PM IST

सेकंड हँड कार खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर पैसे गेलेच समजा

सेकंड हँड कार खरेदी करायची आहे? या बाबींकडे दुर्लक्ष नका करू, अन्यथा...

Aug 8, 2022, 03:36 PM IST

अवघ्या १० लाखात मिळणार फॉर्च्युनर .... घाई करा या साईटवर आहेत उपलब्ध

फॉर्च्युनरच्या किंमतीमुळे, बरेच लोक ती खरेदी करू शकत नाहीत

Jul 23, 2022, 04:48 PM IST

Second Hand Car विकत घ्यावी का? याचे फायदे आणि तोटे दोन्ही जाणून घ्या

चला सेकेंड हँड कारचे फायदे आणि तोटे जाणून घेऊ, यामुळे तुम्हाला निर्णय घेणं सोपं होईल.

Jul 2, 2022, 08:10 PM IST

मध्यमवर्गीयांच्या घराघरात पोहोचवली कार? सोबत उभारला 7 हजार कोटींचा प्लॅटफॉर्म

त्यांनी मध्यमवर्गीय कुटुंबांची आणि त्यांच्या गरजांची नाडी पकडली त्याला समजून घेतले, त्यामुळेच CarTradeला मोठ्या उंचीवर घेऊन जाणे शक्य झाले.

Aug 11, 2021, 09:02 PM IST