एल्गार परिषद: 'एनआयए'च्या नव्या FIR मध्ये आरोपींवरील देशद्रोहाचे कलम गायब
FIRमध्ये एकूण १३ आरोपींची नावे आहेत.
Feb 3, 2020, 06:38 PM ISTमहाराष्ट्राच्या एसटी चालक, वाहकावर बेळगावात राजद्रोहाचा गुन्हा
'जय महाराष्ट्र' लिहिलेली पहिली बस मुंबई ते बेळगाव, अशी घेऊन जाणाऱ्या एसटीचे चालक आणि वाहक यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नवा वाद उभा राहणार आहे.
Jun 3, 2017, 05:14 PM ISTसरकारवर टीका करणे, हा देशद्रोह गुन्हा होत नाही : सर्वोच्च न्यायालय
कोणी सरकारवर टीका केली. तसेच सरकारवर टीका करणाऱ्या कोणावरही देशद्रोह किंवा बदनामीचा गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
Sep 6, 2016, 08:20 AM IST