sensex crash

शेअर बाजाराचा बाजार उठला! काही मिनिटांत 1.91 लाख कोटींचा चुरडा

Bloodbath on Dalal Street Sensex Crash: शेअर बाजारामध्ये आज पहिल्या सत्रामध्येच मोठी पडझड झाली आहे. कोट्यवधी रुपयांचा चुरडा झाला असून गुंतवणूकदारांना फटका बसलाय.

Jan 17, 2024, 11:13 AM IST

शेअर बाजारात आपटी, सेन्सेक्स-निफ्टी कोसळले

सेन्सेक्स आणि निफ्टी आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कोसळले. ५६३ अंशांनी कोसळत सेन्सेक्स २५२०१ अंशांवर बंद झाला. 

Sep 4, 2015, 08:40 PM IST