Restaurant Service Charges : सरकारच्या नवीन निर्णयामुळे रेस्टॉरंटमध्ये खाणं झालं स्वस्त, जाणून घ्या माहिती
तसेच त्यांनी हे देखील सांगितलं की, जर रेस्टॉरंट मालक ग्राहकांकडून जबरदस्तीने पैसे घेत असतील, तर ग्राहकाला कायदेशीर अधिकार असतील.
Jun 2, 2022, 06:24 PM ISTतुमच्या खात्यात कॅश डिपॉजिट केल्यावरही कापले जाणार पैसे, पण का? जाणून घ्या कारण
एकदा पैसे जमा केल्यानंतर खातेधारकाच्या खात्यातून 25 रुपये कापले जाणार आहेत.
Dec 10, 2021, 12:37 PM ISTबँकेच्या सेवा शुल्क दरात होणार वाढ
१ जानेवारीपासून बँकांची सेवा ही अधिक महाग होणार आहे. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील अनेक बँकांनी सेवा शुल्क दरात वाढ केली आहे. एसबीआयने सर्वात मोठ्या प्रमाणात सेवा दरात वाढ केली आहे.
Dec 27, 2015, 08:06 PM ISTरेस्टॉरन्ट, हॉटेल्सचा 'सर्व्हिस चार्ज' म्हणजे 'सर्व्हिस टॅक्स' नाही!
रेस्टॉरन्ट, हॉटेल्स आणि इतर भोजनालयांमध्ये जेवायला गेल्यानंतर तुम्ही पदार्थांशिवाय वाढीव 'सर्व्हिस चार्ज' भरला असेल तर थांबा... हा 'सर्व्हिस चार्ज' म्हणजे 'सर्व्हिस टॅक्स' असेल जो सरकारकडे जात असेल, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात.
Jul 15, 2015, 10:54 AM IST