service

माथेरानची राणी नेणार पुन्हा अनोख्या सफरीवर, तुम्ही तयार आहात ना?

नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. माथेरानमध्ये पर्यटकांची आणखी वर्दळ वाढणार आहे. मिनी ट्रेनला रूळावर आणण्यासाठी दिवसाला २०० स्लीपर आणि रेल गर्डर बदलण्यात येत आहेत. 

Feb 15, 2022, 11:02 AM IST

Paytm यूजर्ससाठी Good News! कंपनीकडून अप्रतिम सेवा सुरू, जाणून घ्या याचे फायदे

आता सर्वत्र डिजीटल पेमेंटचा वापर लोकं करु लागले आहेत. ही सर्वत सोपी आणि वेळ वाचवणारी प्रक्रिया आहे.

Jan 20, 2022, 05:20 PM IST

राज्यातील अनेक जिल्ह्यात लाल परीची सेवा ठप्प; कर्मचाऱ्यांनी पुकारला संप

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी विविध जिल्ह्यांमधील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. 

Nov 7, 2021, 11:28 AM IST

विमान प्रवाशांसाठी विशेष सेवा; आता एअरपोर्टवरून घरापर्यंत पोहचणार तुमचे सामान

विमान प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. बजट एअरलाइन कंपनी इंडिगोने डोअर टू डोअर बॅगेज ट्रान्सफर सर्विस सुरू केली आहे. आपल्या घरापासून ते इच्छित ठिकाणापर्यंत सामान पोहचवण्यात येणार आहे.

Nov 7, 2021, 10:59 AM IST
 Lonavala Ground Report Mumbai Pune Sinhagad Express Resumes Service From Today Reactions PT3M7S

VIDEO : दीड वर्षांनंतर सिंहगड एक्सप्रेस होणार सुरू

VIDEO : दीड वर्षांनंतर सिंहगड एक्सप्रेस होणार सुरू

Oct 18, 2021, 11:50 AM IST
ONLINE E PASS SERVICE AVAILABLE FOR LOCALS PT1M6S

Video | कसा काढाल लोकलचा ई- पास?

ONLINE E PASS SERVICE AVAILABLE FOR LOCALS

Aug 12, 2021, 10:20 PM IST

IRCTC ने पुन्हा सुरू केली e-Catering सेवा, ऑनलाईन किंवा कॉल करून मागवता येईल ऑर्डर

रेल्वे प्रशासन IRCTC च्या अंतर्गत 200 स्थानकांवर पुन्हा प्रवाशांसाठी e-Cateringची सुविधा सुरू होत आहे.

Aug 5, 2021, 09:05 AM IST

Car Servicing ला देण्याआधी या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या, नाहीतर तुम्हाला ते महागात पडू शकतं

सर्व्हिसिंग दरम्यान तुम्हाला कोणत्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे? ते जाणून घ्या

Aug 1, 2021, 08:16 PM IST
Yavatmal Contractor Employees Service Stoped PT3M25S