'केईएम'च्या डॉक्टरचा डेंग्युनं मृत्यू; सातवा बळी
'केईएम'च्या डॉक्टरचा डेंग्युनं मृत्यू; सातवा बळी
Oct 28, 2014, 11:35 AM IST'केईएम'च्या डॉक्टरचा डेंग्युनं मृत्यू; सातवा बळी
मुंबई महापालिकेची रुग्णालयं डेंग्यूच्या विळख्यात अडकल्याचं आता समोर येतंय. सोमवारी, केईएममधल्या निवासी डॉक्टर श्रुती खोब्रागडे या अवघ्या २३ वर्षांच्या डॉक्टरचा डेंग्यूनं बळी घेतलाय.
Oct 28, 2014, 10:41 AM IST