sex medicine

'या' देशात कंडोम सोन्याहून महाग, एका पॅकेटसाठी मोजावे लागतात ६० हजार रुपये

अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये गर्भपाताची परवानगी दिली जाते. अशा परिस्थितीत लोकांसमोर गर्भनिरोधकाचा पर्याय उरतो. मात्र जगात असा एक देश आहे जिथे गर्भनिरोधकांशी संबंधित वस्तूंची किंमत सोन्यापेक्षा जास्त आहे.

Jun 12, 2022, 01:06 PM IST