sexual behaviour

घराबाहेर असल्यावर इतके टक्के पुरुष शारीरिक संबंध...; सरकारी अहवालात मोठा खुलासा

Sexual Partners : सेक्सबाबत अधिक प्रमाणात माहिती नसल्याने बऱ्याचा चुकीमुळे गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेमध्ये याचसंबंधी प्रश्न नागरिकांना करण्यात आले. यामध्ये पुरुषांच्या सेक्स पार्टनरविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Aug 5, 2023, 01:08 PM IST