sexual harassment allegations

Wrestlers Protest: महिला कुस्तीपटूंना झालेली धक्काबुक्की पाहून कुंबळे संतापला! म्हणाला, "आपल्या कुस्तीपटूंबरोबर..."

Anil Kumble on Wrestlers Protest: या प्रकरणावर यापूर्वी भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने भाष्य करताना कुस्तीपटूंना रस्त्यावर उतरुन आंदोलन करावं लागत असल्याचं पाहून वेदना होत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता या प्रकरणावर कुंबळेने प्रतिक्रिया नोंदवली आहे.

May 31, 2023, 12:13 PM IST

Wrestlers Protest: "गंगेत मेडल्स फेकण्यासाठी गेल्या होत्या, गंगेऐवजी..."; बृजभूषण यांचा कुस्तीपटूंना टोला

Wrestlers Protest: बृजभूषण यांच्याविरोधात आरोप करणारे साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया हे कुस्तीपटू आपली मेडल्स गंगेत विसर्जित करण्यासाठी मंगळवारी हरिद्वारला पोहचले होते.

May 31, 2023, 11:27 AM IST

Wrestlers Protest Video : आधी पळ काढला, मग माईक झटकला; कुस्तीपटूंच्या प्रश्नाला झुगारून मीनाक्षी लेखी निघाल्या करी कुठे?

Wrestlers Protest : क्रिकेटपटूंची वाहवा सुरु असतानाच तिथे कुस्तीपटूंवर मात्र सलग कारवायांचा बडगा उगारला जात आहे. न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या या कुस्तीपटूंची दखल कोण घेणार? 

 

May 31, 2023, 07:44 AM IST

Wrestlers Protest: पदकं विसर्जित करण्यासाठी कुस्तीवीर गंगेच्या किनारी दाखल, गंगासभा म्हणते "इथे या गोष्टी करायच्या नाहीत"

Wrestlers Protest: भारतीय कुस्ती संघाचे (WFI) प्रमुख बृजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणारे कुस्तीपटू गंगेच्या किनारी दाखल झाले आहेत. सर्व कुस्तीगीर आपली पदकं गंगेत विसर्जित करणार आहेत. 

 

May 30, 2023, 06:17 PM IST

#MeToo : मोदी सरकारमधील मंत्री एम जे अकबर यांचा राजीनामा

मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांनी अखेर आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. 

Oct 17, 2018, 05:05 PM IST