sexually abusing

धक्कादायक, बापाकडूनच आठ वर्षांच्या मुलीवर दोन वर्षे अत्याचार

सोलापूर जिल्ह्यात आठ वर्षांच्या मुलीवर नराधम बापानेअत्याचार केल्याचा प्रकार उघड झालाय.   

Mar 3, 2020, 12:28 PM IST
Solapur Police Arrested Father For Sexually Abusing Eight Year Old Daughter From Last Two Year PT2M7S

सोलापूर । धक्कादायक, वडिलांकडून ८ वर्षीय मुलीवर अत्याचार

सोलापुरात वडिलांकडून ८ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात येत होते. दोन वर्षांपासून हे अत्याचार होत होते. अखेर पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पतीला पोलिसांनी अटक केली.

Mar 3, 2020, 12:20 PM IST

भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना

जगभरात भाऊ आणि बहिणीचं नातं हे विश्वासाचं मानलं जातं. पंजाबमधील एका गावात मात्र या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

May 11, 2016, 04:36 PM IST