वाढदिवसानिमित्तानं शाहरुखला 'हे' खास गिफ्ट देणार आहेत आर्यन आणि सुहाना
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा हा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्तानं त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते मन्नतच्या बाहेर पोहोचले होते. इतकंच नाही तर त्याचे अनेक चाहते त्याला शुभेच्छा देत त्याला अनेक भेट वस्तू देखील देतात. दरम्यान, यंदा शाहरुखचा 58 वा वाढदिवस असून त्याचा मुलगा आर्यन आणि लेक सुहाना यांनी त्याला खास भेट देण्याचे ठरवले आहे.
Nov 2, 2023, 06:36 PM ISTजेव्हा शाहरुख खाननं गौरीला सांगितलं बुरखा घाल अन् नमाज...
Shah Rukh Khan and Gauri Khan : शाहरुख खान आणि गौरी खान हे 1991 मध्ये लग्न बंधनात अडकले. त्यांच्या लग्नाला तब्बल 32 वर्षे झाले आहेत. मात्र, तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की शाहरुखनं गौरीला एकत्रा बुरखा घाल असं सांगत नमाज पठण करण्यास सांगितले होते.
Sep 28, 2023, 04:35 PM IST