shah rukh khan grevin museum gold coin

Fact Check: फ्रान्समध्ये किंग खानच्या नावाचं सोन्याचे नाणे!

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान नेहमी चाहत्यांच्या मनावर राज्य करत असतो. देशातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात देखील शाहरुख खानचा मोठा चाहता वर्ग आहे. पॅरिसच्या ग्रेविन म्युझियममध्ये शाहरुखला असा सन्मान मिळाला आहे, जो आजपर्यंत इतर कोणत्याही अभिनेत्याला मिळालेला नाही.

Jul 24, 2024, 05:30 PM IST