shahid afrid

Ind vs Ban : टीम इंडियाच्या पराभवानंतर सिलेक्शन कमिटीवर फॅन्स भडकले

BCCI Selection Committee : दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशने (india vs bangladesh) टीम इंडियावर 5 धावांनी विजय मिळवला. या विजयासह बांगलादेशने 2-0 ने मालिका खिशात घातली. या पराभवानंतर भारतीय क्रिकेट फॅन्स चांगलेच भडकले आहेत. 

Dec 8, 2022, 01:49 PM IST

Ind vs Ban : दुसऱ्या वनडे सामन्यात रो'हिट', 'हा' मोठा रेकॉर्ड केला नावे

Ind vs Ban : बांगलादेशनं (bangladesh) नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय पथ्यावर पडला. बांगलादेशनं 50 षटकांच्या खेळात 7 गडी गमवून 271 धावा केल्या आणि विजयासाठी 272 धावांचं आव्हान दिलं. मात्र भारतीय संघ 9 गडी गमवून 266 धावा करु शकला.

Dec 7, 2022, 11:01 PM IST