shahid kapoor sister wedding

शाहिद कपूरच्या बहिणीच्या लग्नात पाहायला मिळाले नात्याचे अनोखे बंध; पाहणारेही भावूक

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर याच्या बहिणीच्या लग्नसोहळ्यानं सध्या संपूर्ण कलाजगत आणि चाहत्यांच्या वर्तुळाच्या नजरा वळवल्या आहेत. शाहिदची बहिण सनाह हिच्या लग्नासाठी तिची मावशी, ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक शाह आणि त्यांचे पती नसिरुद्दीन शाह यांनीही हजेरी लावली. (shahid Kapoors sister wedding)

Mar 3, 2022, 11:21 AM IST