shahnaz gill big statement on salman khan

भाईजान समोरचं शहनाज गिलचं मोठं वक्तव्य म्हणाली, 'आधी स्वत:वर प्रेम करा नंतर सलमान खान...'

शहनाज गिल (Shannaz Gill) ही  'किसी का भाई किसीकी जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. नुकताच 'किसी का भाई किसीकी जान' या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Apr 11, 2023, 03:14 PM IST