shahrukh

ऐश्वर्या आणि शाहरुख यांच्या मुलांपेक्षा करिनाचा लेकचं जास्त फेमस; पाहा फोटो

ऐश्वर्या आणि शाहरुख यांच्या मुलांपेक्षा करिनाचा लेकचं जास्त फेमस; पाहा फोटो

Dec 20, 2023, 11:31 PM IST

Pathaan Box Office Collection Day 2: शाहरुखच Box Office चा 'बादशाह', 'पठाण'ने 2 दिवसांतच...

प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा पठाण चित्रपटाला चांगला फायदा झाला आहे. चित्रपट समीक्षक रमेश बाला यांच्या माहितीनुसार, पठाणच्या हिंदी व्हर्जनने दुसऱ्या दिवशी 70 कोटींचा व्यवसाय केला आहे. दोन दिवसांत चित्रपटाच्या कमाईचा आकडा 127 कोटींवर गेला आहे.  

 

Jan 27, 2023, 09:15 AM IST

'या' प्रसिद्ध पॉर्न स्टारला Shahrukh Khan सोबत करायचंय काम

अ‍ॅडल्ट इंडस्ट्री गाजवणाऱ्या या अभिनेत्रीला शाहरूख सोबत चित्रपटात काम करायचंय, ही पॉर्न स्टार आहे तरी कोण? 

Jun 29, 2022, 08:28 PM IST

ज्याच्याकडे पैसा त्याच्या मुलाला जामीन मिळतो; आर्यन खान प्रकरणी औवेसींची प्रतिक्रिया

प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणी तुरुंगात होता. शनिवारी आर्यनची जामीनावर सुटका करण्यात आली. 

Oct 31, 2021, 08:34 AM IST

Aryan Khan च्या अटकेनंतर अक्षय कुमार अद्याप शांत, कारण...

बॉलिवूडमध्ये अनेक सेलेब्स एखाद्या प्रकरणावर ट्विट किंवा पोस्टद्वारे आपलं मत मांडताना दिसतात. 

Oct 14, 2021, 05:16 PM IST

Aryan Khan Drug Case: शाहरुखच्या ब्रँड व्हॅल्यूला मोठा धक्का! तरीही इतकी निव्वळ संपत्ती

Aryan Khan Drug Case: ड्रग्स आणि रेव्ह पार्टीच्यानंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान एनसीबीने अटक केली आहे. मुलाच्या सहभागामुळे त्याला मोठा धक्का बसला आहे. 

Oct 12, 2021, 01:33 PM IST

शाहरुखला कोरियोग्राफरने केलं खुल्लम खुल्ला KISS

 'माझ्या आवडत्या आणि एकमेव शाहरुखसोबत. हॅशटॅग मैं हूँ ना, हॅशटॅग फरहा के फंडे.

Aug 27, 2021, 03:03 PM IST

पक्के वैरी ते सख्खे शेजारी, आता किंग खान राहणार भाईजानच्या शेजारी

किंग खान शाहरुख मोठ्या ब्रेकनंतर आता पुन्हा एकदा पठान या सिनेमांच्या निमित्ताने सिनेविश्वात कमबॅक करणार आहे.

Jul 22, 2021, 06:39 PM IST

अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या बायोपिक साठी लागणार कोणाची वर्णी

राकेश शर्मा यांच्या रोल साठी शाहरुख खानची निवड करण्यात आली होती. 

Jan 14, 2019, 11:28 AM IST

फोटो : सुहाना खानचा आपल्या फ्रेण्ड्ससोबत बोल्ड आणि बिंदास्त अंदाज

अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान स्टार किड्समध्ये सर्वात प्रसिद्ध आहे.

Oct 4, 2018, 07:48 AM IST

शाहरुखची इच्छा, क्रिकेट नाही अबरामनं हा खेळ खेळावा!

बॉलीवूडचा सुपरस्टार आणि कोलकात्याच्या टीमचा मालक शाहरुख खाननं त्याचा मुलगा अबरामबद्दलची एक इच्छा बोलून दाखवली आहे.

Apr 10, 2018, 11:01 PM IST

हे आहे शाहरूखच्या नव्या सिनेमाचे नाव

सुपरस्टार शाहरूख खान येणाऱ्या दिवसात नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. या सिनेमाचे नाव काय असेल यासंबंधी सगळीकडे चर्चा सुरू होती. शाहरूखने या नावावरून पडदा उघडला आहे. 

Jan 1, 2018, 08:26 PM IST

हा टीव्ही शो होस्ट करतोय शाहरूख, ट्रेलर रिलीज

 बॉलिवडूचा हा किंग खान स्टार प्लसच्या टेड टॉक्स इंडिया : नई सोच ' या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर येत आहे.

Dec 1, 2017, 03:12 PM IST