shahurukh khan pushes fan

VIDEO: लय Attitude! शाहरूख खाननं रागाच्या भरात फॅनला दिला धक्का, ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Shahrukh Khan Shows Attitute Video: शाहरूख खान हा जगप्रसिद्ध अभिनेता आहे तेव्हा त्याचे फॅन्स (Shah Rukh Khan News) हे त्याच्याबद्दल अनेक कौतुक करताना दिसतात. त्यातून अनेकदा ट्रोलर्सही हे त्याला ट्रोलही करताना दिसतात. सध्या शाहरूख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (SRK Video) तूफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये तो एका फॅनला धक्का देताना दिसतो आहे. 

May 3, 2023, 02:04 PM IST