shaktikant das

RBI Repo Rate Hike : होम लोनचा EMI वाढला! RBI ने पुन्हा वाढवला रेपो रेट

RBI Repo Rate Hike : देशातील केंद्रीय बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शशीकांत दास यांनी आज रेपो रेट वाढीसंदर्भातील घोषणा करताना मागील तीन वर्षांमध्ये अर्थव्यवस्थांना जगभरामध्ये फटका बसल्याचं सांगितलं.

Feb 8, 2023, 10:31 AM IST

RBI MPC | RBIकडून आज पतधोरणाचा आढावा; रेपो रेटमध्ये वाढ होण्याची शक्यता

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास आज पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहे. रेपो रेटमध्ये अर्धा टक्का वाढ होण्याची शक्यता आहे.

Aug 5, 2022, 08:22 AM IST

RBI गवर्नरकडून क्रेडिट कार्ड युजर्ससाठी खूशखबर; जबरदस्त सेवा होणार सुरू

जर तुम्ही देखील क्रेडिट कार्ड युजर असाल आणि युपीआयदेकील वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आरबीआय गवर्नर शक्तिकांत दास यांनी क्रेडिट कार्ड युजर्सला आनंदाची बातमी दिली आहे. 

Jun 8, 2022, 02:18 PM IST

लवकरच सामान्यांना आणखी एक झटका...महागाईवर RBI घेणार मोठा निर्णय

धीच महागाईने मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य जनतेला आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. 

May 13, 2022, 09:04 AM IST

'त्या' बँकांवरील निर्बंध उठवले; उर्जित पटेलांनी नाकारलेल्या प्रस्तावाला RBI ची मंजुरी

रिझर्व्ह बँकेने एकूण ११ बँकांना या यादीत टाकले होते.

Jan 31, 2019, 10:04 PM IST

डेबिट कार्डवर नाही लागणार सर्व्हिस चार्ज

वित्त सचिव शक्तिकांत दास यांनी बुधवारी नोटबंदीमुळे ऑनलाइन व्यवहारांना वाव देण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. आता डेबिट कार्डने व्यवहार केल्यानंतर सर्विस चार्ज नाही लागणार आहे. रुपे कार्डवर देखील सर्विस चार्ज नाही लागणार आहे.

Nov 23, 2016, 11:26 AM IST